कल्याण अहिल्यानगर महामार्गावर अपघाताचा थरार...बिबट्या ठार
कल्याण अहिल्यानगर महामार्ग बनला मृत्युंचा महामार्ग,वन्य जीवांचाही जात आहे नाहक बळी
मुरबाड | ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: गेली अनेक वर्ष रस्ता रुदी करणाच्या प्रतीक्षेत होता अरुंद रस्ता,अपघाती वळणे, रस्त्या लागत गावे,वन्य जीवांची वर्दल पाहता अनेक प्रवश्यांना तसेच वन्य जीवांनाचा जीव गेलत तर अनेक प्रवश्याना अपघताने अपगत्व आले आहे. मागील तीन वर्षांपासून रसत्याचे रुंदीकरणाचे काम चालू झाले असून सध्या घडीला कल्याण ते मुरबाड तसेच कदमपाडा ते वैशाखरे काम जवळ जवळ पूर्णतःवास येत असून तसेच माळशेज घाटातही रस्त्याचे काम प्रगती पथावर असले तरी अनेक ठिकाणची वळणे,हायवे लगत गावानं करिता बायपास तसेच वाहन थांबान्या करीत सुरक्षित थांबा नाही तसेच हायवे लगत मोठ्या प्रमाणात जंगल असून वन्य जीवन करिता रस्ता ओलांडण्या करिता कुठेही पर्यायी वेवस्था नसल्याने अनेक वन्य जीवांचे जीव तसेच वाहनाचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून एक दिवस असा नाही कि यारस्त्यावर अपघात झाला नाही अक्षरशःहा प्रवासी व वाहन धारक जीव मुठीत धरून प्रवास करत असून आत्ता पर्यंत झालेल्या अपघात पाहता ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन मृतान च्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे होता मात्र तसे झाले नसल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यत असल्याची चर्चा होत आहे.
सध्या स्थितीला होणाऱ्या अनेक महामार्गन मध्ये सुधारणा होत असून अपघाती वळणे, रस्त्यालगत गावानं ठिकाणी बायपास बस थांबे, वन्य जीवन करिता पर्यायी वेवस्था करून अपघातन वर मियंत्रण आणून प्रवास सुरक्षित होत आहे मात्र यासर्व बाबी पाहता कल्याण अहिल्यानगर महार्गांवरील वळणे काढली नसून ती अजून तीव्र करण्यात आली आहेत तसेच रस्त्यालगत असणाऱ्या गावांठिकाणी बायपास तसेच सुरक्षित थांबे केले नसल्याने गावाकऱ्यांना तसेच प्रवश्याना रस्ता ओल्डने जिकरीचे झाले आहे तर या रस्त्या लगत मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने वन्यजीवणाची कोणतीही सुरक्षिता पहिली गेली नसल्याने अनेक ठिकाणी वन्यजीवांचे जीवही जात असून दि.01 रोजी बापसई जवळ बिबट्या ठार झालेची घटना घडली आहे. नेमका रस्ता ठेकेदाराला पोसन्या करिता कि या रस्त्या लगत असणाऱ्या धनधाडग्यान करिता बनवीन्याय आला आहे. असा प्रश्न प्रवाश्याना सतावत असून याच रस्त्यावर पोटगाव येथे टोळ उभारून अधिकचा वाहन धारकांना खिशाला कात्री लागणार असल्याने हाएक वादाचा विषय होणार असल्याची चर्चा होत असून या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना जबादार कोण याची भरपाई व न्याय नमिळाल्यास प्रवाश्याना आपल्या सुरक्षिते कारिता लढा उभारावा लागणार असून १५ एप्रिल रोजी रायते अपघाता संदर्भात जन आंदोलन समितीच्या वतिने मुरबाड तहसिलदारांना निवेदन देण्यात आले होते.निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असून कल्याण -मुरबाड वाहतूक व अन्य विषया संदर्भात लवकरच मुरबाड येथे स्वतः जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी,आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत एकत्रित मिटिंगचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी माहिती दिली.बातम्या व जाहिरातीं साठी संपर्क साधा..!
NEWS INDIA
✒️अरुण ठाकरे [ मुख्यसंपादक ]
☎️ 7743897222
Email ID: nyujindia@gmail.com
www.newsindia.in.net




Post a Comment
0 Comments