राजयोगिनी ब्रम्हाकुमारी दादी प्रकाशमणि यांच्या स्मृती निमित्त "विश्वबंधुत्व"दिन टोकावडे येथे रक्तदान शिबिर संपन्न
मुरबाड|ठाणे: [अरुण ठाकरे]
मुरबाड: प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय माउंट आबू (राजस्थान) संस्थे अंतरंगत विविध भागण मध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथे राजयोगिनी ब्रम्हाकुमारी दादी प्रकाशमणि यांच्या 25 ऑगस्ट स्मृती निमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राजयोगिनी ब्रम्हाकुमारी दादी प्रकाशमणि यांच्या स्मृती निमित्त संपूर्ण जगभरात "विश्वबंधुत्व"दिन म्हणून साजरा केला जातो.दीदींच्या 18 व्या स्मृति दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण जगात रक्तदान शिबिराचे आयोजित केले जाते. त्या निमित्ताने ब्रम्हाकुमारिज समाजसेवा प्रभाग व ब्रह्माकुमारिज किन्हवली सेवाकेन्द्र यांच्या वतीने शिबिर ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे ब्रह्माकुमारी उषा दीदी यांच्या मार्गदर्शना खाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा घरत, अनिल घरत,संजय पवार,प्रकाश पवार,डॉ.सरोज शर्मा आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय टोकावडे,शीतल कुमार नाईक,ब्रह्माकुमारी उषा दीदी,बी.के.मल्लीकार्जुन बम्मनी, बी.के. नरोत्तम भालके सह पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थित रक्तदान शिबीर पार पडला.Add.....
जाहिराती करिता संपर्क:
न्यूज इंडिया मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222
Email Id : indiyanyuj@gmail.com
www.newsindia.in.net
Add.....
जाहिराती करिता संपर्क:
न्यूज इंडिया मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222
Email Id : indiyanyuj@gmail.com
www.newsindia.in.net
Post a Comment
0 Comments