गावांतर्गत रस्त्याच्या कामाचे सरपंच रेश्मा घरत यांनी केला खुलासा
मुरबाड | ठाणे : [ अरुण ठाकरे ]
मुरबाड कान्होल ग्रामपंचायत अनंतरगत अनेक विकास कामे झाली असून 2023-2024 मध्ये जनसुविधा योजने अनंतरगत बोरिवली गावातील जी. प. शाळा बोरिवली ते गावांतर्गत रस्त्या संदर्भात बातमी प्रसारित होताच कान्होल ग्रामपंचायत सरपंच रेश्मा घरत यांनी पत्रकारानं बरोबर संपर्क करत तक्रार दाराने केलेल्या अर्जाचा खुलासा करत सदर काम जणसुविधा योजने अंतर्गत बोरिवली गावातील जी.प शाळा बोरिवली ते गाव अंतर्गत रस्ता हे काम सन 2023-24 मध्ये मंजूर झाले होते.सदरचे काम करत असतांना परिसरातील जागा ही खाजगी मालकीची असल्याने त्या ठिकाणी जागामालक यांनी काम न करून दिल्याने आम्ही तो निधी आमच्या गावांतर्गत रस्त्यासाठी आमच्या सर्वांच्या सहमतीने निर्णय घेऊन करण्यात आला असल्याचे कान्होल ग्रामपंचायत सरपंच रेश्मा घरत यांनी न्यूस इंडिया बरोबर बोलतांना खुलासा करत संबंधित कामा बाबत कोणीही अक्षेप घेऊ नये अशी प्रतिक्रिया दिली.
तालुक्यात जळजीवन मिशन योजना अनेक ठिकाणी चालू असून अनेक सपशेल फेल गेल्या आहेत तर काही फोल ठरल्या असून आम्ही जळजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी घराघरात पोहचवले असून मागील अनेक वर्ष नझालेली विकास कामे पूर्णतःवास नेण्यास यशश्वि झाल्याचे सरपंच रेश्मा घरत यांनी माहिती देत तक्रार दारानी केलेल्या अर्जात काही तथ्य नसल्याचे म्हणाल्या ग्रामपंचायत अनंतर्गत सिमेंट रस्ते, गणेश घाट,जी.प.शाळा वर्ग खोल्या, हायटेक ग्रामपंचायत कार्यालय सारखी कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णतःवास येण्याच्या मार्गांवर वर येत असून आमचे काम पारदर्शक असल्याचे म्हणाले.
Add.....
जाहिराती करिता संपर्क:
जाहिराती करिता संपर्क:
Post a Comment
0 Comments