Type Here to Get Search Results !

NEWS INDIA

NEWS INDIA

शेतकरी संघावर मागच्या दारात आले आहेत त्यांना आम्ही मागच्या दारातच पाठवणार - माजी आमदार गोटीराम पवार

 

शेतकरी संघावर मागच्या दारात आले आहेत त्यांना आम्ही मागच्या दारातच पाठवणार - माजी आमदार गोटीराम पवार

            मुरबाड|ठाणे: [ अरुण ठाकरे ]

            मुरबाड जवळच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडनुका येऊन ठेपल्या असून याच पार्शव भूमीवर मुरबाड विधानसभा क्षेत्रात कार्यकर्ता मेळावा स्नेहभोजन शिवळे कॉलेज येथे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.यावेळी माजी आमदारांच्या हस्ते तालुक्यातील आदर्श सरपंच यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

             कार्यक्रमा प्रसंगी प्रकाश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून विरोधकांन वर निशाणा साधतं तालुक्यातील समस्याचा पाढा वाचत पुढील काळात येणाऱ्या निवडणूकानचा विचार करता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे तर कल्याण मुरबाड माळशेज रस्त्याचे काम चालू असून तो प्लांट माझ्याच जागेत असून मी अनेक वेळा त्यांना सांगिले कि जे तुम्ही शेतकऱ्यांना बरोबर जेकाही करत आहेत ते चुकीचे आहे परंतु त्यांच्या पर्यंत तक्रार किंवा अडचण आल्यास ते आमदारानं कडे जातात आणि आमदार साहेब त्या शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे वसंत गायकर म्हणाले.सर्वांच्या सुख दुःखात सामील होणार नेता पवार साहेब आहेत.व्यास पिठावर मी पहिल्यादा आलो आहे.बारवी प्रकल्प आदिवासी कुटुंबाचा बळी गेला असून त्यांना न्यायण मिळाल्याचा दुःख वेक्त करत दादा जरी पराजित झाले असले तरी ते आजचे आमदार असल्याचा विश्वास कमलाकर भोईर यांनी वेक्त केला.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मूलभूत गरजा सर्वच गावात देण्याचा प्रयत्न केला.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून येत आहे या करिता कार्यकर्त्यांना नियोजनाचा इशारा देत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भरपूर काम आहे. तळागलात जाऊन नागरिकांचे प्रश्न कार्यकर्त्यांनी सोडवले पाहिजेत. अनेक नागरिकांनी फार्मर आय डी काढले नाहीत त्यांना फार्मर आयडी काढण्या करिता मदत करा पुढील काळात फार्मर आय डी शिवाय काही होणार नाही. आपल्या कडे कार्यकर्त्यांची प्रचंड फळी असल्याचा विस्वास वेक्त करत.काय सांगायचे आहे ते पुढील काळात निश्चित सांगू असल्याचे कार्यकर्ता मेळाव्या वेळी माजी जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले.

             कार्यकर्ता मेळावा वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायला माजी आमदार पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले विधानसभा निवडणूका जवळच आले असून याचा सर्व कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सुभाष पवारणी जिल्हा परिषद च्या माध्यमातून भरभरून निधीचं नाही तर समस्या सोडवल्या आहेत.मेळावा वेळी कार्यकर्त्यांना निवडणुकी पूर्वी चांगले काम करण्या करिता सज्जड दम भरत कामाला लागण्याचे मार्गदर्शन केले.नागरिकांचे प्रश्न सोडवण्या करिता कार्यकर्त्यांनी ठीक ठिकाणी हॉफिस ओपन करून नागरिकांचे प्रश्न सोडवा सांगत माजी आमदार गोटीराम पवार यांची जनतेचे प्रश्न सोडवण्याची तळमळ दिसून आली. कार्यकत्यांना प्रेमाचा सल्ला देत लोकांच्या संपर्कात रहा असे मार्गदर्शन केले. विकास हा लोकप्रतिनिधिनी चे कामचं आहे मात्र फार मोठ्या घोषणा आयकून गुदमरून जाऊ नका कोणताही निधी नसतानां संगम मंदिराचा कळस तोंडाला आत्ता श्रावण आला आहे शिवभक्त यांनी काय कराचे. निवडून आल्यावर प्रतिनिधिनी ट्रस्टी म्हणून काम करायला पाहिजे.माझे काम करो अगर ण करो मी सर्वांच्या पाठीशी असल्याचा विस्वास दिला.मुरबाड तालुक्यातील एकमेव संघ आहे कि तो शेतकऱ्याच्या पाठीशी आहे.मुरबाड शेतकरी संघावर मागच्या दारात आले आहेत त्यांनी मागच्या दारातच जा आणि आम्ही यांना मागच्या दारातच घालवणार असल्याचा इशारा पवार साहेब यांनी भर सभेत दिला. महिलांना पदरासे काय देता त्यांना अडीज हाजर द्या पण शेतकऱ्यांना वेठीस धरू नका. सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुरावा यांच्या उपोषनाने न्याय मिळाला असल्याचे सांगत शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरले असल्याचा दुःख वेक्त करत कार्यकर्त्यांना निवडणुकी करिता कामाला लागण्याचे सूचना माजी आमदार गोटीराम पवार यांनी दिल्या.

             कार्यकर्ता मेळावा व स्नेह भोजन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मुरबाड तालुका माजी आमदार लोकनेते गोटीराम पवार,रामभाऊ दळवी,कमलाकर भोईर,वसंत गायकर, चंद्रकांत गायकर,राजाभाऊ सासे,बाळकृष्ण चौधरी,लक्ष्मण भगत,लक्ष्मण सरनिंगे,वसंत गडगे,सोमनाथ मिरकुटे,रविंद्र टेंभे,रविंद्र चंदणे,बाळु करळक,प्रकाश पवार,संजय पवार, अनिल देसले,विनोद नार्वेकर,किसन गिरा,मोहन भावार्थे,दिपक वाघचौरे,प्रकाश व्यापारी,गुरुनाथ झुंजारराव, चंद्रकांत सासे,चैतन घुडे,प्राजक्ताताई भावार्थे,रेखाताई इसामे,दिपाताई भला,अरुणाताई खाकर सह कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संघाचे मा. संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समिती मा. सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक.ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य.जेष्ठ कार्यकर्ते, युवा सहकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Add.....

जाहिराती करिता संपर्क: 

न्यूज इंडिया  मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222
Email Id : indiyanyuj@gmail.com
www.newsindia.in.net







------------//----------//-----------//--------
Add.....

जाहिराती करिता संपर्क: 

न्यूज इंडिया  मुख्य संपादक अरुण ठाकरे Mob.No.7743897222
Email Id : indiyanyuj@gmail.com
www.newsindia.in.net







Post a Comment

0 Comments